सध्याच्या IPL च्या फिव्हरमध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत. एक घर मंतरलेलं मालिकेच्या सेटवर सुयशने त्याच्या टीमबरोबर क्रिकेट खेळत वेळ घालवला.